🚩 ऐतिहासिक घोषणा: ‘कृषीनिर्णय’चा आता नवा डिजिटल अवतार!
“१० वर्षांचा विश्वास, आता तंत्रज्ञानाचे आकाश!” शेतकरी बांधवांनो, सप्रेम नमस्कार. गेल्या एका दशकापासून ‘कृषीनिर्णय’ मासिकाच्या माध्यमातून आपण आणि आम्ही एका कुटुंबाप्रमाणे जोडले गेलो आहोत. तुमच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळेच आज ‘कृषीनिर्णय’…


